Mastodon ला मराठीत काय म्हणावं, काही वात्रट शब्दछल करता येईल का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला spokensanskrit.org वर ‘हत्ती’ ला समानार्थी शब्द शोधायला गेलो. आणि सापडलं काय… @axolotl
@axolotl महामास्तिष्कवान, शक्य आहे, जरा जड वाटतं 😅 आणि टोरॉंटो मध्ये हत्तींपेक्षा खरे मॅस्टोडॉन, मॅमथ वगैरे सापडणं समजू शकलं असतं पण आपले संस्कृततज्ञ प्राणीसंग्रहालयातच गेलेले दिसतात.
@shardulc "महा-मस्तिष्क-वान्"?
टोरोंटो नगरे किमपि गजाः वर्तन्ते?